शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरांमध्ये व्यसनाधीनता लागली वाढीला

नवी मुंबई : शहरात अंत्यविधींसाठी पहावी लागतेय वाट; कोरोनासह इतर आजारांनी मृत्यूची संख्या वाढली

वसई विरार : आदिवासी पाड्यांत एक लाख मास्कवाटप; अदानी इलेक्ट्रिसिटीचा उपक्रम

ठाणे : कोरोनाला वाकुल्या दाखवून वर्षभरात झाले तीन हजार ८३७ विवाह; ठाण्यात दिवाळीनंतर विवाहांची संख्या वाढली

ठाणे : Oxygen: ७ रुग्ण आणि ठाणे मनपाने दिले २ ऑक्सिजन सिलेंडर; शेवटच्या क्षणी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं

महाराष्ट्र : मी घाबरून बसलो तर लोकांनी कोणाच्या दारात बसायचं; आमदार निलेश लंके करतायत दिवसरात्र रुग्णांची सेवा

ठाणे : Corona Virus News: कोरोनामुळे ठाणे पोलीस दलातील जमादार सुखदेव पाटील यांचा मृत्यु

मुंबई : Coronavirus: मुंबईतील मृत्यूंची संख्या दडवण्याचं काम; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

महाराष्ट्र : Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडाही वाढला

महाराष्ट्र : Corona Vaccine: कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी करा खासगी रुग्णालयांशी ‘टायअप’; पालिकेचे आवाहन