शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : CoronaVirus Updates: मुंबईत सध्याच्याच निर्बंधांना दिली २७ जूनपर्यंत मुदतवाढ; महापालिकेकडून परिपत्रक जारी

महाराष्ट्र : Coronavirus: महाराष्ट्रावर चिंतेचे सावट! डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्र : Maharashtra Coronavirus Updates: आनंदाची बातमी! राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली; दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी परतले

पुणे : पुणे जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांचे आंदोलन

मुंबई : Mumbai Local: कोरोना संपेपर्यंत मुंबई लोकल सुरू होणार नाही; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

पुणे : Coronavirus Pune :पुण्यातील जम्बो कोव्हिड रुग्णालय अखेर होणार बंद !

पुणे : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना अटक; अजितदादांसमोर गर्दी जमवणं भोवलं!

मुंबई : CoronaVirus Updates: राज्यात १ लाख ३२ हजार २४१ रुग्ण उपचाराधीन; दिवसभरात ९ हजार ३६१ रुग्ण, तर १९० मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यात ५२२ नवे रु ग्ण; तर २८ रुग्णांचा मृत्यू

आरोग्य : दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी