शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : रिक्षा चालकांच्या मदतीसाठी डाक विभागही सरसावला

आरोग्य : CoronaVirus : वैज्ञानिकांचा नवा दावा; सर्दीला कारणीभूत ठरणारा व्हायरस करू शकतो कोरोनापासून संरक्षण 

नागपूर : ५३ टक्के रुग्णांची ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत होती

नागपूर : कोरोनामुळे आतड्यांमधील रक्तस्रावाच्या रुग्णांत वाढ

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्यातील 'या' सहा जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

महाराष्ट्र : Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्र : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात ४३६ नवे कोरोना रुग्ण; २५ रुग्णांचा मृत्यू

आरोग्य : CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा!

मुंबई : Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं'! सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही

महाराष्ट्र : Mucormycosis: भिवंडीत म्युकरमायकोसीसचा पहिला बळी; महापालिकेतील महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू