शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus : राज्यात दिवसभरात 6695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7120 कोरोनामुक्त!

महाराष्ट्र : राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार ? उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले...

मुंबई : पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश

मुंबई : Mumbai Local: जबाबदारीचं भान ठेऊन लोकलबाबत निर्णय घेणार; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : Corona vaccination: मुंबईतील लसीकरण आजपासून पुन्हा सुरळीत, केंद्रातून एक लाख पाच हजार डोस प्राप्त

संपादकीय : Education: आजचा अग्रलेख: ...आता शाळा महाविद्यालयांचे वर्ग उघडा!

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांत चढ उतार सुरूच

मुंबई : Coronavirus: तिसऱ्या लाटेचा धोका कायम, सिरो सर्वेक्षणावर विसंबून राहणे धोक्याचे, मास्क घातले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते - डॉ. ओक

राष्ट्रीय : CoronaVirus : टेन्शन पुन्हा वाढतय! देशभरात 24 तासांत 42,530 नवे रुग्ण; अर्ध्यावर रुग्ण 'या' एकट्या राज्यात!

ठाणे : Coronavirus: ठाण्यात लॉकडाऊनचे निर्बंध झाले शिथिल, असे आहेत नवे नियम