शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत; नवाब मलिक यांचा आरोप

शिक्षण : मोठी बातमी! १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाही; शिक्षण विभागाच्या निर्णयाला रेड सिग्नल

गोंदिया : दिलासादायक; गोंदिया जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे

मुंबई : पहिल्या दिवशी काढला 17,758 जणांनी रेल्वे पास

महाराष्ट्र : दिलासादायक! डेल्टा प्लसचे ते दोन्ही रुग्ण झाले पूर्णपणे बरे, आता त्या गावातील लोकांचे नमुने तपासणी करणार

महाराष्ट्र : CoronaVirus : शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर - सीताराम कुंटे

महाराष्ट्र : स्वातंत्र्यदिनापासून निर्बंधमुक्ती! मॉल्स, दुकाने, हॉटेल्स, बार, सुरू; मंदिरे, प्रार्थनास्थळे, मल्टिप्लेक्स बंदच

मुंबई : CoronaVirus Updates: राज्यात दिवसभरात ५ हजार ५६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६३ जणांचा मृत्यू

मुंबई : मोठी घोषणा! राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी

मुंबई : BREAKING: मोठी घोषणा! कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात १ टक्के आरक्षण