शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Udayanraje Bhosale: खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोनाबाधित; गेल्या ४ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

सांगली : तमाशातला राजा विकतोय भेंडी आणि महाराणीच्या नशिबात कांदे-बटाटे!

महाराष्ट्र : Coronavirus: चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

नागपूर : नागपूर विद्यापीठ तयार करणार लोककलावंतांची यादी

मुंबई : लोकल प्रवासाची आज परीक्षा, दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गर्दीचे चित्र स्पष्ट होणार

मुंबई : आता उद्याने, मैदाने, चौपाट्याही खुल्या होणार, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश

महाराष्ट्र : CoronaVirus : १८ वर्षांखालील मुलांना मॉलमध्ये मिळणार प्रवेश, वयाचा पुरावा द्यावा लागणार

महाराष्ट्र : राज्यात डेल्टा प्लसचे १० रूग्ण वाढले, आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना - टोपे

मुंबई : Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४,१४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू

मुंबई : Maharashtra Unlock Update: मॉलमध्ये प्रवेशासाठी १८ वर्षाखालील मुला-मुलींनाही ओळखपत्र दाखवावं लागणार; नवा आदेश जारी