शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिक पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळती, काही रुग्ण दगावल्याची भीती

मुंबई : Coronavirus: “कदाचित ही अखेरची शुभसकाळ...”; कोरोनानं निधनापूर्वी महिला डॉक्टरची FB पोस्ट

राजकारण : coronavirus:राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था; सरकार अपयशी ठरल्याचे काँग्रेसही बोलू लागलीय’’ 

राजकारण : Remdesivir: “रेमडेसिवीर टंचाईसाठी एकट्या अधिकाऱ्यांना दोषी कसं धरता येईल?; मंत्री राजेंद्र शिंगणेही जबाबदार”

राजकारण : coronavirus: कोरोनाला रोखण्यात सरकारचे प्रयत्न अपुरे, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा,’’ काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र 

मुंबई : परिस्थिती भीषण! इतकं हतबल, लाचार कधीच वाटलं नाही...; कोरोनाचं धक्कादायक वास्तव सांगताना डॉक्टरला कोसळलं रडू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा नवीन विक्रम, २४ तासांत ६१५ नवीन रुग्ण

नागपूर : उपराजधानीत १६ वर्षांखालील शेकडो मुले ‘पॉझिटिव्ह’

नागपूर : हलगर्जीपणा; नागपुरात ‘ऑक्सिजन बेड’ असलेले रेल्वेचे २९ ‘कोच’ वापराविना

नागपूर : धक्कादायक! नागपुरात विकताहेत बांग्लादेशातील रेमडेसिविर