शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बुलढाणा : Coronavirus: वेगवान वारं सुटल्यानं कोविड रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित; रुग्ण, नातेवाईकांची धांदल

सातारा : Coronavirus: सातारा जिल्ह्यात चोवीस तासात ३४ जणांचा मृत्यू; नवे २३८३ रुग्ण, बळींचा आकडा २४३० वर

रायगड : Coronavirus: कोरोनाच्या भीतीनं मृत वडिलांना खांदा देण्यास मुलाचा नकार; पोलीस, पत्रकारांनी पार पाडले अंत्यसंस्कार

मुंबई : Corona Vaccine:...तर लसीकरण केंद्रे होतील कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स; माजी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

ठाणे : खासगी रुग्णालयातील ज्यादा बिल कमी करून देण्यासाठी तरुणांची मोहीम 

कोल्हापूर : Oxygen Shortage: “आम्ही ऑक्सिजनचा साठा वेळीच पुरवला होता, मग...”; कोल्हापूर महापालिकेचा दावा

राजकारण : Lockdown:“नियम न पाळता कोणी रस्त्यावर आला तर त्याला किंमत मोजावी लागेल”; मंत्री जयंत पाटलांचा इशारा

राष्ट्रीय : खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination : केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणारे नागरिक आलेच नाहीत

राष्ट्रीय : Fact Check : कोरोनाचा विस्फोट! देशात 3 मे ते 20 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा?; जाणून घ्या त्यामागचं नेमकं 'सत्य'