शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : रायगड जिल्ह्यासाठी मिळाल्या ३४ हजार ४० प्रतिबंधक लसी , ३३ हजार ५०० कोव्हिशिल्ड तर ५४० कोव्हॅक्सिन लसी

ठाणे : ठाण्यात मेअखेरपर्यंत पालिका करणार ४० टक्के ऑक्सिजन निर्मिती - ठाणे महानगरपालिका

ठाणे : घरीच उपचाराच्या अट्टाहासाने झाले 600 रुग्णांचे मृत्यू, मृत्युदर नियंत्रित ठेवण्यात यशस्वी झाल्याचा आयुक्तांचा दावा

रायगड : एसटी महामंडळाच्या पनवेल आगारात 30 टक्के उपस्थिती, कोरोनाचा एसटीला लाखोंचा फटका

कल्याण डोंबिवली : कोरोना रुग्णांना जेवण देण्यास धडपडणारेच उपाशी, काेविड सेंटरमधील कामगारांची स्थिती

ठाणे : मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर दलाल सक्रिय, नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपाने नागरिक संतप्त

महाराष्ट्र : राज्यात दीड कोटी नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा, दोन्ही डोस घेणारे फक्त ३५ लाख नागरिक

महाराष्ट्र : पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्या - गृहमंत्री

महाराष्ट्र : राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली : वांगणीच्या डॉक्टर गुप्ता यांना ठोकल्या बेड्या, विनापरवानगी चालवत होता कोविड रुग्णालय