शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

राजकारण : जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही

वसई विरार : Coronavirus: RTPCR तपासणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रांगा; तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४९० रुग्ण सापडले; ५७ जणांचा मृत्यू

भंडारा : अन् संतप्त शेतकऱ्याने ऐन अक्षय्य तृतीयेलाच टोमॅटोच्या शेतीत चालविला ट्रॅक्टर!

राजकारण : Coronavirus:कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’

मुंबई : मुंबईत कोविड मृतांचा आकडा ६० ते ६९ वयोगटात अधिक

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन!

भंडारा : Coronavirus positive news; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने घट

अमरावती : Coronavirus in Amravati ; अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत १,२३३ मृत्यू, ८१,७५५ कोरोनाग्रस्तांची नोंद

गोंदिया : Coronavirus in Gondia; गोंदिया शहर व तालुक्यात कठोर लॉकडाऊनची गरज