शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नाशिक : नाशिकमध्ये निर्बंध २३ मे नंतर शिथील होणार; पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

ठाणे : ठाणे ठरतोय आदर्श! राज्यात सर्वात कमी लस वाया घालविण्यात ठाणे अव्वल

राजकारण : लसी मिळवण्यात गुजरातचा स्ट्राइक रेट महाराष्ट्रापेक्षा जास्त कसा?

गोंदिया : गोंदियात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली ४०,००० पार

ठाणे : लोकमत इम्पॅक्ट! अखेर भिवंडीतील शेलार कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता 

राजकारण : काँग्रेस पक्षाकडून १११ अ‍ॅम्ब्युलन्स व ६१ लाख मास्कचे वाटप करणार, नाना पटोलेंची घोषणा

कल्याण डोंबिवली : लहानग्यांसाठी KDMC चं महत्वाचं पाऊल! डोंबिवलीत कोरोनाबाधित लहान मुलांसाठी 100 बेड राखीव 

मुंबई : मुंबईत मालाडच्या ४ हजार रिक्षा चालकांना मिळाले कोरोना सुरक्षा कवच; भाजपचा पुढाकार

चंद्रपूर : चंद्रपूर : कोरोना नियमांचे उल्लंघन; मनपाची नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल

महाराष्ट्र : शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा