शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus Live Updates : राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू 

मुंबई : Corona Vaccination: खूशखबर! मुंबईत २४ ते २६ मे रोजी थेट येणाऱ्यांसाठी लसीकरण; 27 पासून बुकिंग आवश्यक

चंद्रपूर : Coronavirus In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात 838 कोरोनामुक्त, 355 पॉझिटिव्ह तर 12 मृत्यू

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट थोपवणारच अन् संकटावर विजय निश्चित; डॉ. तात्याराव लहानेंनी व्यक्त केला विश्वास 

मुंबई : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्र

संपादकीय : ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला ठिगळं जोडण्याची गरज

महाराष्ट्र : CoronaVirus Lockdown News: ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांनी एकाच वाक्यात दिले स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : CoronaVirus Lockdown News: १ जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का?; आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

अकोला : रक्ताचे नातेही गोठले; स्मशानात साचलेल्या राखेचे करायचे काय?

अकोला : कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह हाताळणाऱ्यांना रोज केवळ ३५० रुपये दाम