शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

अमरावती : Coronavirus in Amravati; अमरावतीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावालाच, व्यक्तींचा मुक्त वावर

ठाणे : ना टेस्टिंग, ना लसीकरण, तिसरी लाट कशी रोखणार! ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा कहर : लसीकरणाबाबत गैरसमज

ठाणे : स्लॉटच बुक होत नाही, लसीकरण होणार तरी कधी? नागरिकांना विविध समस्यांना जावे लागतेय सामोरे

ठाणे : लॉकडाऊन केल्यामुळे दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या लागली उतरणीला, २० दिवसांत ७८ हजार रुग्ण कोरोनामुक्त

कल्याण डोंबिवली : केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती

अमरावती : कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

वसई विरार : कोरोनानंतरचे साईड इफेक्ट, औषधे काळजीपूर्वकच घ्या 

रायगड : कर्जतमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा, वीकेंड लॉकडाऊनंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी 

रायगड : रायगडला म्युकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत; स्टेरॉइड्स, टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे परिणाम टाळण्याचे प्रयत्न यशस्वी 

ठाणे : ‘म्युकरमायकोसिस’चा आढळला रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी दाखल