शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : Coronavirus in Nagpur; आदिवासी जिल्ह्यांत तीन ते पाच पटीने वाढली मृत्यूसंख्या

मुंबई : Coronavirus: राज्यात निर्बंध होणार शिथिल! लॉकडाऊन सुरूच राहणार; नवी नियमावली लवकरच

क्राइम : मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा; महापालिकेची पोलिसांत फसवणुकीची तक्रार

महाराष्ट्र : CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त 

महाराष्ट्र : Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट

सांगली : कामात हलगर्जी केल्यास फौजदारी कारवाई करणार - जिल्हाधिकारी

यवतमाळ : मास्क विक्रीची गाडी जप्त करताच 'त्याने' वाहनापुढे घातले लोटांगण

ठाणे : CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२२ नवे रुग्ण सापडले; ५२ जणांना गमवावा लागला जीव

सांगली : कोरोनाविरोधात लढायचे कसे?; दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात

सांगली : सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित