शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! अमेरिका-ब्रिटनमध्ये चिमुकल्यांमधील कोरोना संसर्गात वाढ; भारतासाठी धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! गंगेच्या पाण्याने होणार कोरोनावर उपचार?; रिसर्चमधून मोठा खुलासा, तज्ज्ञ म्हणतात...

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: अबब! नर्सने तब्बल ९००० जणांना लसीऐवजी दिले मिठाचे पाणी? परिसरात एकच खळबळ

राष्ट्रीय : Corona Vaccination: जी चूक वाटली होती डेंजर, तीच ठरणार गेमचेंजर; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बूस्ट?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! डेल्टाहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येऊ शकतो समोर?; तज्ज्ञ म्हणतात...

आंतरराष्ट्रीय : बापरे! वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर; फक्त 4 दिवसांत 90 टक्के लोकसंख्येची केली चाचणी

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड, कोवॅक्सिनचे मिक्स डोस घेतल्यास काय होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! Delta नंतर आता कोरोनाचा Eta Variant; 'या' राज्यात सापडला पहिला रुग्ण, तज्ज्ञही हैराण

आरोग्य : CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज आढळतात 1 लाख नवे रुग्ण; हॉस्पिटलमध्ये जागाच नाही, परिस्थिती गंभीर