शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळला?; ICMR च्या वैज्ञानिकाने चिंता मिटवली, पण...

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In China: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! पुतियान शहर सील, प्रवासावरही कडक निर्बंध

राष्ट्रीय : Corona Death Guidelines: कोरोनामुळेच मृत्यू असे केव्हा मानले जाणार, केव्हा नाही? ICMRच्या गाईडलाईन्स जारी

आरोग्य : Covishield Side Effects: कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष

आंतरराष्ट्रीय : दोन वेगवेगळे Virus एकाचवेळी शरीरावर हल्ला करतात तेव्हा काय होतं? रिपोर्टमधून खुलासा

आरोग्य : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनानंतर कोणतीही लक्षणं न दिसता 70 टक्के काम करणं बंद करतेय किडनी; रिपोर्टमधून खुलासा

राष्ट्रीय : Corona Virus: आरोग्य मंत्रालयाचा अलर्ट! देशात अजूनही कोरोनाची दुसरी लाट कायम, ३८ जिल्ह्यांनी वाढवलं टेन्शन

आरोग्य : कोविशील्ड घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी...! माकडांवर केलेल्या प्रयोगातून समोर आली खास माहिती

आरोग्य : Corona Vaccination: लसीचं कवचही कोरोनापासून वाचवू शकणार नाही?; चिंता आठपटीनं वाढली

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'