शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना, ओमायक्रॉनची भीती, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणूक टळणार? काय आहेत निवडणूक आयोगाचे अधिकार, कधी कधी टाळल्या गेल्या निवडणुका, जाणून घ्या...

राष्ट्रीय : Omicron Variant : धोका वाढला! ओमायक्रॉनची एन्ट्री होताच 'या' गावाने घेतला मोठा निर्णय; 10 दिवसांचा लॉकडाऊन

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; 1.3 कोटी लोकसंख्येच्या शहरात कडक लॉकडाऊन

आंतरराष्ट्रीय : Omicron, Cotton Mask: वेगाने पसरणारा ओमायक्रॉन आणि रंगबेरंगी कापडी मास्क; जाणून घ्या तज्ज्ञ का इशारा देतायत...

राष्ट्रीय : Omicron : ओमायक्रॉनमुळे भारतात येणार तिसरी लाट; तज्ज्ञ म्हणाले, 'दररोज 1.8 लाखापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता'

आंतरराष्ट्रीय : Omicron : बिल गेट्स यांचा इशारा...! घरा-घरात ओमायक्रॉन पोहोचणार, एकही देश नाही वाचणार; सर्व हॉलिडे प्लॅन केले कॅन्सल

महाराष्ट्र : CoronaVirus News: महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेचा वाढता धोका; कोरोनाच्या RO व्हॅल्यूनं झोप उडवली

राष्ट्रीय : Omicron Variant : 2022मध्ये कोरोना संकट संपवायचं असल्यास वेगानं करावं लागेल 'हे' काम; WHOकडून मोलाचा सल्ला

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनचा भयावह वेग! देशातील रुग्णसंख्या 216 वर; महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी वाढवलं टेन्शन

राष्ट्रीय : Omicron मुळे पुढील ६० दिवस महत्त्वाचे, अन्यथा...; भारतीयांचं टेन्शन वाढवणारा रिपोर्ट