शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : अमेरिका आगीशी का खेळतंय?, शास्त्रज्ञ हैराण; जगासमोर सर्वात घातक व्हेरिएंटचा धोका

महाराष्ट्र : Corona In Maharashtra: निष्काळजीपणा नको! महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला, नव्या व्हेरिअंटचे १८ रुग्ण आढळले

राष्ट्रीय : Corona Virus: भारतात कोरोना पुन्हा पसरणार? मुंबई, महाराष्ट्रातील आकडेवारीही चिंता वाढवणारी

राष्ट्रीय : कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा रुग्ण आढळला, सरकार अॅक्शनमोडमध्ये; बोलावली उच्चस्तरीय बैठक!

पुणे : Covishield चा पुरवठा बंद; बूस्टर डोससाठी केवळ कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लस

आरोग्य : मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या लाटेची चाहुल, नव्या व्हेरिअंटची भारतात एन्ट्री; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबई : Coronavirus Mumbai : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ

राष्ट्रीय : बापरे! ओमायक्रॉनच्या नव्या XXB सब व्हेरिएंटची भारतात एंट्री; 'या' 4 राज्यांत सापडले 71 रुग्ण

ठाणे : कोरोना संकट, महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील आपत्ती; निरोप समारंभात जिल्हाधिकारी नार्वेकरांना आठवण

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; नव्या व्हेरिएंटचा प्रसार, लावलं लॉकडाऊन