शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सांगली : सांगली महापालिकेस 'इतक्या' कोटींचे 'कोरोना साहाय्य अनुदान' प्राप्त, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार ५० लाख

आंतरराष्ट्रीय : आयफोन कारखान्यात ६ लाख लाेकांना डांबले; काेराेनाच्या उद्रेकाने चीनचे लॉकडाऊन

मुंबई : ‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस

मुंबई : कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसकडे मुंबईकरांची पाठ; लस केंद्रे बंद करण्याबाबत पालिका घेणार आढावा

आंतरराष्ट्रीय : कोरोना लॉकडाऊन असताना चीनमध्ये वाजवताहेत 'जिम्मी जिम्मी आजा आजा' गाणं; 'हे' आहे कारण

आंतरराष्ट्रीय : कोरोना लॉकडाऊनमुळे चीनच्या iphone फॅक्ट्रीमध्ये खळबळ; जीव वाचवून 1 लाख कामगार गेले पळून

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन; Appleच्या सर्वात मोठ्या कारखान्यातून कर्मचाऱ्यांचे पलायन, Video व्हायरल...

मुंबई : Ashish Shelar vs Uddhav Thackeray: कोरोनाकाळात ज्यांनी खाल्ले खोके, त्या बोक्यांची 'कॅग'मार्फत चौकशी एकदम ओक्के

पुणे : कोरोना महामारीत लांबलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहुर्त; १४ हजार जागांसाठी होणार मेगा भरती

आंतरराष्ट्रीय : चिंताजनक! वुहानमध्ये कोरोनाचा कहर; 3 वर्षांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन, 8 लाख लोक घरात कैद