शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : संकट संपता संपेना! कोरोनानंतर आता 'या' नव्या आजाराची भीती, लाखो लोकांचा होऊ शकतो मृत्यू

आंतरराष्ट्रीय : वटवाघळांमध्ये आढळला कोरोनासारखाच खतरनाक व्हायरस, मानवामध्ये पसरला तर कहर निश्चित!

रत्नागिरी : रत्नागिरीत कोरोनाचे ४ सक्रिय रुग्ण, कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

रिलेशनशिप : Emotional Story: हार्टटचिंग स्टोरी: कोरोनामुळे तीन वर्षांनी भेटले; पतीला मिठीत घेताच जीव सोडला...

आरोग्य : Disease-x : भविष्यात येणार 'हा' घातक व्हायरस, WHO ची आतापासूनच वाढली चिंता

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर, नवीन रुग्णांमध्ये विक्रमी वाढ!

कोल्हापूर : कोरोनामुळे अनाथ झालेल्या कोल्हापुरातील ६८८ बालकांना मिळणार १० हजार रुपये

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बिजिंगमध्ये शाळा बंद, 'वर्क फ्रॉम होम' वर जोर

आरोग्य : डायबिटिस असताना कोरोना झाला होता ? सावध व्हा, 'या' जीवघेण्या आजाराचा धोका

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोना रिटर्न्स! चीनमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये सेमी लॉकडाऊन, परिस्थिती गंभीर