शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! अखेर जनतेसमोर झुकलं सरकार; झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल

पुणे : पुण्यातील कोरेाना टेस्टींग किट घोटाळा; पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अंधारात ठेवल्याची धक्कादायक माहिती

आंतरराष्ट्रीय : COVID-19 Lab Leak: “मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट

आंतरराष्ट्रीय : Corona Virus: कोरोनामुळे फुप्फुसांचं प्रचंड नुकसान, ११ टक्के रुग्णांमध्ये सापडलं चिंताजनक लक्षण   

राष्ट्रीय : देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर

पुणे : पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : आता रशिया... 48,500 वर्षांपासून झोपलेल्या व्हायरसला केले जागे

ठाणे : ठाणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण; ठाणे शहरात प्रथमच कोरोनाचे शून्य रूग्ण!

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : टेन्शन वाढलं! कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट असणार अत्यंत घातक; डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा