शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर; रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी, ICU बेडची कमतरता

बुलढाणा : ... म्हणून कोरोनात दगावलेल्या वडिलांचा 'सेम टू सेम' पुतळा लेकाने घरी बसवला

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये निर्बंध शिथील करताच कोरोना वाढला, रुग्णालयांमध्ये गर्दी; ICU बेड्समध्ये वाढ!

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : परिस्थिती बिकट! चीनमध्ये औषधांचा दुष्काळ, किमतीत मोठी वाढ; दुकानांसमोर लांबच्या लांब रांगा

ठाणे : कोविड काळात ऑक्सिजनसाठी आंदोलन करणाऱ्या शानू पठाण यांना अटक व सुटका

राष्ट्रीय : कोरोनात माय-बाप गमावले, LICवाले घर जप्तीसाठी मागे लागलेले; पुनावालांनी कर्जाचे 27 लाख रुपये 'फेडले'

ठाणे : अडीच वर्षांनंतर ठाणे जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये संतापाचा उद्रेक! अखेर जनतेसमोर झुकलं सरकार; झिरो कोविड पॉलिसीत मोठा बदल

पुणे : पुण्यातील कोरेाना टेस्टींग किट घोटाळा; पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अंधारात ठेवल्याची धक्कादायक माहिती

आंतरराष्ट्रीय : COVID-19 Lab Leak: “मी वुहान लॅबसोबत काम केलंय, कोरोना तिकडूनच लीक झाला..,” अमेरिकन वैज्ञानिकाचा मोठा गौप्यस्फोट