शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : Covid 19 | काेराेनाबाबत भारताला घाबरण्याची गरज नाही- आदर पूनावाला

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In China : चीनमध्ये कोरोनाचा कहर, आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली

राष्ट्रीय : Corona Good News: भारतात लॉकडाऊनची गरज नाही; कोरोनावर सर्वात अचूक भविष्यवाणी करणाऱ्या आयआयटीचा दावा

नागपूर : 'कोरोना'ला रोखण्यासाठी 'त्रिसुत्री'चा अवलंब करण्याची गरज - राजेश टोपे

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनामुळे New Year सेलिब्रेशनवर निर्बंधांचे सावट; केंद्रानं बोलावली उच्चस्तरीय बैठक

राष्ट्रीय : Coronavirus: चीनच नव्हे तर जपान, अमेरिकेतही फुटला कोरोना बॉम्ब, गेल्या २४ तासांत...; भारतात अलर्ट

मुंबई : Maharashtra Politics: “कोरोनाचा पुन्हा उद्रेक! भाजपचे राजकीय सोहळे बिनबोभाट; फक्त ‘भारत जोडो’वरच निर्बंध नको!”

राष्ट्रीय : Coronavirus: मास्क, सोशल डिस्टेंसिंग अन् लॉकडाऊन...; भारतात पुन्हा परतणार हे दिवस? 

महाराष्ट्र : ...तर पुन्हा लावावे लागतील मास्क, राज्य कोरोना कृती दल अध्यक्ष डॉ. ओक यांचे मत

राष्ट्रीय : चीनमुळे भारतात कोरोनाचा अलर्ट; मास्क घाला, बूस्टर डोस घ्या; आरोग्यमंत्र्यांच्या सूचना