शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus In India: चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!

राष्ट्रीय : चीन, जपानसह भारतातही कोरोनानं डोकं वर काढलं; नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक, हालचाली वाढल्या!

राष्ट्रीय : चीनमध्ये कोरोनाचा थैमान, भारतात लॉकडाउन लागणार? IMA च्या डॉक्टरांनी दिला इशारा...

आंतरराष्ट्रीय : अरेरे! चीनची गायिका जेन झांग जाणूनबुजून झाली कोरोना पॉझिटिव्ह; कारण ऐकून हैराण व्हाल

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 'कोरोना रिटर्न्स! फक्त मास्क नाही तर 'या' गोष्टींची घ्या काळजी; व्हायरसपासून 'असं' राहा 4 हात लांब

राष्ट्रीय : Corona Virus: चीन, जपानमध्ये कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या २४ तासात भारतात सापडले एवढे रुग्ण, एवढी आहे सक्रिय रुग्णांची संख्या 

नागपूर : त्या विमानप्रवाशांना विलगीकरणात ठेवा, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी स्पष्टच सांगितलं

नांदेड : सध्या पीएम केअर्स फंडात किती रक्कम आहे शिल्लक? ऑडीटनंतरच्या आकडेवारीने अवाक व्हाल

आंतरराष्ट्रीय : बापरे! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट अन् लोकांची लिंबू खरेदी करण्यासाठी झुंबड; 'हे' आहे कारण

आरोग्य : चीनमधील कोरोना व्हेरिअंटनं भारताचं टेन्शन वाढवलं! शिंक-डोकेदुखीसारखी 16 लक्षण दिसताच व्हा अलर्ट; बघा लिस्ट