शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : कोरोनाच्या संकटावर केंद्राने राज्यांना दिल्या सूचना! नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये घ्या 'ही' खबरदारी

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनमध्ये रुग्णालयात वेटिंग, मृतदेहांचा ढीग; स्मशानात रांगा, परिस्थिती भीषण

राष्ट्रीय : Covid Impact India: कोरोनाचा कहर चीनमध्ये, पण भारतात फुटणार महागाईचा 'बॉम्ब', 'ही' आहेत महत्वाची कारणं...

राष्ट्रीय : Corona Virus : सावध राहा! पुढचे 20-35 दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचे; कोरोनाचा 'हा' ट्रेंड देतोय धोक्याचा इशारा

कोल्हापूर : coronavirus: कोल्हापूर विमानतळावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, यंत्रणा सज्ज

सोलापूर : कोरोना अलर्ट; पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन

राष्ट्रीय : Parliament Live: लोकसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित; कारण काय? २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते

आंतरराष्ट्रीय : New Covid Wave : रुग्णालयात मृत्यूचं तांडव, फरशीवर विखुरलेले मृतदेह; खतरनाक आहे चीनमधील कोरोनाची नवी लाट, पाहा VIDEO

संपादकीय : अग्रलेख : ‘कोरोना’ संपलेला नाही!

राष्ट्रीय : संकटकाळी शत्रुत्व विसरुन भारत चीनच्या मदतीसाठी धावला, कोरोनात औषधांची कमतरता; पहिली खेप रवाना!