शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : COVID-19 vaccine: कोरोनाला रोखण्यासाठी लसीचे किती डोस आवश्यक? ICMRच्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा प्रकोप! चीनमध्ये मृतदेहांसाठी कमी पडताहेत शवपेट्या; अंत्यसंस्काराचा खर्चही तिप्पट

आरोग्य : संकटं संपता संपेना! कोरोनानंतर 'या' खतरनाक व्हायरसचा कहर; चिमुकल्यांवर करतोय अटॅक

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये घरोघरी कोरोना! 1 आठवड्यात 13 हजार मृत्यू, 'हे' 10 संकेत देतात मोठ्या धोक्याचा इशारा

सांगली : कोरोना लसीकरणापोटी खासगी रुग्णालयांकडून जीएसटी वसूल? हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता 

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनच्या 80 टक्के लोकसंख्येला संसर्ग; नव्या लाटेबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

राष्ट्रीय : कोरोना किंवा दहशतवादी हल्ल्याबाबत तुम्हाला आधीच का समजले नाही?; बागेश्वर महाराज म्हणतात...

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान नरेद्र मोदींच्या आर्थिक धोरणांमुळे भारतावर मंदीचा परिणाम नाही

आरोग्य : Coronavirus: खोकला अन् आवाजात होतोय बदल; जाणून घ्या, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे

आरोग्य : Corona Virus : कोरोना पाठ सोडेना... बरं झाल्यावरही 18 महिने मृत्यूचा धोका; रिसर्चमधून धडकी भरवणारा दावा