शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सातारा : मंत्री शंभूराज देसाई कोरोनाबाधित, गृहविलगीकरणात उपचार सुरू 

ठाणे : लसीकरण व कोविड उपचार केंद्र सुरु करण्याचा आढावा बैठकीत निर्णय 

राष्ट्रीय : कोरोनासोबत देशात पसरताहेत 5 प्रकारचे व्हायरस; ICMRचा मोलाचा सल्ला, 'ही' लक्षणं दिसताच...

राष्ट्रीय : अलर्ट! दिल्लीत २४ तासांत कोरोनाचे रुग्ण दुपटीनं वाढले, तर महाराष्ट्रात ४५० नव्या रुग्णांची नोंद

पुणे : Corona Virus: पुरंदर तालुक्यात अजून एक कोरोना रुग्ण

ठाणे : ठाणे शहरात कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचे नऊ रुग्ण आढळले, स्वाईन फ्ल्युनेही चिंता वाढवली 

राष्ट्रीय : Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त...

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची माहिती

राष्ट्रीय : महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात २६ दिवसांत ९३ कोरोना बाधित