शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : ठाणे शहरात कोरोनाच्या नव्या उपप्रकाराचे नऊ रुग्ण आढळले, स्वाईन फ्ल्युनेही चिंता वाढवली 

राष्ट्रीय : Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त...

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; प्रकृती स्थिर असल्याची माहिती

राष्ट्रीय : महाराष्ट्रासह 'या' चार राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार; सरकार 10-11 एप्रिलला रुग्णालयांमध्ये करणार मॉक ड्रिल

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात २६ दिवसांत ९३ कोरोना बाधित

सोलापूर : सोलापुरातील कोरोना रूग्णसंख्येने गाठले अर्धशतक; अक्कलकोट, दक्षिणमध्ये सर्वाधिक रूग्ण

आंतरराष्ट्रीय : कोरोनापेक्षाची भयंकर महामारी येण्याची शक्यता, अमेरिका-चीन-युरोपच्या लॅबमध्ये तयार होताहेत जीवघेणे व्हायरस!

राष्ट्रीय : Covid In India: दोन दिवसात ३००० हून अधिक नवे कोरोना रुग्ण, अचानक इतका कसा वाढतोय कोरोना? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांनो सावधान!, तीन दिवसांत आढळले ३० कोरोना रुग्ण

राष्ट्रीय : Corona Virus : खळबळजनक! शाळेत कोरोनाचा स्फोट; 37 विद्यार्थिनींना लागण, लोकांमध्ये भीतीचे वातावरण