शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात कोरोनामुळे वृद्धेचा मृत्यू, रुग्णसंख्येत वाढ

राष्ट्रीय : कोरोना काळात घेतलेल्या 15 लाखाच्या अ‍ॅम्ब्युलन्सचा आता बुट सुकवण्यासाठी वापर, निघाली भंगारात!

राष्ट्रीय : सावध व्हा! एका आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट, तिसऱ्या लाटेनंतर सर्वात मोठी वाढ

मुंबई : कोरोनाचा राखीव बेड कितीला? खासगी रुग्णालयांचा सवाल

राष्ट्रीय : Corona: रुग्णसंख्या वाढतेय, कोरोनामुळे पुन्हा २०२१ सारखी परिस्थिती निर्माण होणार? मास्क वापरावा लागणार? तज्ज्ञ म्हणतात....

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी वाढवली काळजी; २५ रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णांनी ओलांडली शंभरी

सोलापूर :  सोलापूर ग्रामीण भागात २१ कोरोनाचे रूग्ण; सांगोला, उत्तर तालुक्यात रूग्ण नाही

मुंबई : कोरोना वाढतोय, वाढू दे, आम्ही लस घेणार नाही... मुंबईकरांची लसीकरणाकडे पाठ

मुंबई : कोरोनाचा 2 महिन्यांत सुपरफास्ट प्रवास; मुंबईत २४ जानेवारीला रुग्णसंख्या शून्य, २४ मार्चला ८६

महाराष्ट्र : कोरोना वाढतोय! दिवसभरात ६६९ रुग्ण, राज्यात ३३०० बाधित उपचाराधीन