शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोना वायरस बातम्या

    कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

    Read more

    पुणे : Covid Vaccination For 15 to 18 Age Group: सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू

    पुणे : Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण

    आरोग्य : दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रात कम्युनिटी स्प्रेड? जाणून घ्या सत्य काय?

    राष्ट्रीय : West Bengal Lockdown: पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन; शाळा-कॉलेज बंद, दिल्ली-मुंबई फ्लाइट आठवड्यातून फक्त दोनदा

    पुणे : Corona Virus: पुण्यात आणखी एका महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

    राष्ट्रीय : Omicron Positive झाल्यानंतर किती दिवसांचा Quarantine आवश्यक? नीती आयोगाच्या आरोग्य तज्ज्ञांनीच सांगितलं

    पुणे : हर्षवर्धन पाटलांची कन्याही कोरोना पॉझिटिव्ह; समाज माध्यमाद्वारे दिली माहिती

    आरोग्य : अमेरिकेत लहान मुलांमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, बुस्टर डोस देऊनही रुग्णसंख्येत घट कमीच

    नाशिक : Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार; मृत्यूचे प्रमाण अल्प राहणार

    नागपूर : पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!