शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नाशिक : CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण शंभरीपार

व्यापार : Work From Home New Rule : 'वर्क फ्रॉम होम'साठी नवे नियम लागू होणार; सरकारने तयार केला जबरदस्त प्लान!

पुणे : PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात

कोल्हापूर : ..'तरी आरटीपीसीआर सक्ती करुन नागरिकांना परत पाठवणे योग्य नाही, कर्नाटकची भूमिका आडमुठेपणाची'

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनची धास्ती! रेड अलर्ट घोषित झाल्यास काय असतील निर्बंध? जाणून घ्या

राष्ट्रीय : Dr Ravi Godse on Corona 3rd Wave: “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?”; डॉ. रवी गोडसेंनी सांगितले कारण

फिल्मी : जॉन अब्राहमनंतर 'ड्रामा क्वीन'लाही कोरोनाची लागण; एकता कपूरचा कोविड रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

पुणे : Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार

पुणे : Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनही वाढतोय; पण लक्षणेविरहित असल्याने भीती नको

आरोग्य : Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं सर्वात असामान्य लक्षण आलं समोर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात