शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : Corona in Mumbai: ‘कोविडचे दररोज रुग्ण २० हजार झाल्यास कठोर निर्बंध लावणार’

राष्ट्रीय : Corona Vaccination: बच्चेकंपनीचे लसीकरण जोरात; १ लाख ७४ हजार मुलांचे एका दिवसात लसीकरण

राष्ट्रीय : Corona Wave in India: देशात चोवीस तासांत तब्बल ३४ हजार जणांना काेराेनाची बाधा

महाराष्ट्र : Maharashtra Restrictions: मुंबई-ठाण्यातील शाळा बंद; राज्याबाबत मात्र निर्णय नाही

क्रिकेट : Ranji Trophy: अनेक खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग, तरीही रणजी करंडक स्पर्धा वेळापत्रकानुसार होणार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींची घोषणा 

नाशिक : सटाण्यात लसीकरण मोहीम

मुंबई : Mumbai Corona Update: ...तर संपूर्ण इमारत सील होणार!; मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर

गोवा : Goa Schools Closed: गोव्यात शाळा २६ जानेवारीपर्यंत बंद; रात्रीची संचारबंदीही लागू होणार 

महाराष्ट्र : Rohit Pawar Corona Positive: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

पुणे : Corona Update: पुणे जिल्ह्यात सोमवारी १७ ओमयक्रॉनबाधित