शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : ... तर केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाऊन लावावा लागेल; किशोरी पेडणेकर यांचा इशारा

सखी : Omicron variant news : ओमायक्रॉनशी लढण्याची क्षमता कमी करतात 'हे' पदार्थ; वाचा इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा उपाय

राष्ट्रीय : Corona News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारींना कोरोनाची लागण

सातारा : कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धसका! फक्त 3 रुग्ण आढळले म्हणून चीनने 10 लाख लोकसंख्येच्या शहरात केलं लॉकडाऊन

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंपाठोपाठ शिवसेना खासदार अरविंद सावंतही कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती

महाराष्ट्र : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचं आवाहन

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस द्या; हैदराबादचे हॉस्पिटल ICMR ला करणार शिफारस!

आरोग्य : Health Insurance Omicron: तुमच्या आरोग्य विम्यातून ओमायक्रॉनवर उपचार होणार की नाहीत? IRDAI ने दिली माहिती

जालना : निर्बंध कधी आणि कसे लावावेत, केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात : राजेश टोपे