शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination in India: कुठे गेल्या? देशात ८ कंपन्यांच्या लसी; ३१ डिसेंबरची डेडलाईन, केंद्रालाच थांगपत्ता लागेना

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत वाढले कोरोनामुक्त; दिवसभरात १८,२४१ रुग्ण घरी परतले

राष्ट्रीय : विमानसेवेवरील निर्बंध जैसे थे; आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत डीजीसीएचा निर्णय

महाराष्ट्र : चला दप्तर भरा, सरकार शाळा सुरू करण्याच्या विचारात..! आज निर्णय होण्याची शक्यता

मुंबई : घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाची साथ नजीकच्या काळात संपण्याची शक्यता नाही; जागतिक आरोग्य संघटनेेचा इशारा

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती नाही? मोदी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : मोठी बातमी! कोविशील्ड, कोव्हॅक्सीन खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याची DCGI च्या समितीची शिफारस

क्रिकेट : Breaking News: भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव; सहा खेळाडूंचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह, सर्व विलगिकरणात

नाशिक : CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! कोरोना एकदा झाला; आता होणार नाही या भ्रमात राहू नका कारण...