शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सोलापूर : कोरोनामुळे हाडाच्या शस्त्रक्रियेला होतोय उशीर; सोलापुरातील शासकीय रूग्णालयातील कारभार

सोलापूर : मोठी बातमी; फेब्रुवारीत शाळा सुरू झाल्यावर दीड लाख मुलांना मिळणार गणवेश

आंतरराष्ट्रीय : WHO: मोठी बातमी! लसीमुळे फक्त कोरोनाच नव्हे तर 'या' 20 आजारांपासून मिळेल संरक्षण; WHO ची माहिती

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: Omicron च्या सब-व्हेरिएंट BA.2 नं चिंता वाढवली; यूकेच्या रिसर्चमध्ये नवा दावा

पुणे : ऑक्सिजन लेवल ४० पर्यंत खाली; व्हेंटिलेटरवर सुरू असलेले उपचार, अखेर ४ वर्षांचा प्रेम कोरोनामुक्त

महाराष्ट्र : Lata Mangeshkar: मोठी बातमी! गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

राष्ट्रीय : Corona VaccinationIndia: देशातील 75% प्रौढांना दिले कोरोना लसीचे दोन्ही डोस, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 2,34,281 नवे रुग्ण; मृतांचा आकडा धडकी भरवणारा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत डेल्टा ऐवजी ओमायक्रॉनने सर्वाधिक मृत्यू; जगभरात एका दिवसात 34.12 लाख नवे रुग्ण

राष्ट्रीय : Coronavirus : कोरोनानंतर आता नियोकोव व्हेरिएंटची दहशत?