शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सांगली : Corona vaccine: लस घेतल्या नाहीत कोणी टोचून, खासगी रुग्णालयांत साठा पडून; लाखोंचा भुर्दंड

राष्ट्रीय : Corona Vaccination: केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In China : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा स्फोट; दोन दिवसांत २.६५ कोटी लोक घरात बंद, तीन शहरांत लॉकडाऊन

आरोग्य : Corona Good News: दोन वर्षांनी येणार आनंदाची बातमी? कोरोना महामारी संपल्याची होऊ शकते घोषणा; डब्ल्यूएचओची तज्ज्ञांशी चर्चा

आंतरराष्ट्रीय : Barack Obama Corona: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! चीनच्या 'या' शहरात कोरोनाचा हाहाकार; लॉकडाऊनमुळे 1.7 कोटी लोक घरातच बंद

पुणे : 'बाबांनो कोरोनाला एवढं हलकं घेऊ नका', अजितदादांची मास्क न घालणाऱ्यांना विनंती

कोल्हापूर : ई-पास विरोधात जोतिबा मंदिराबाहेर ठिय्या आंदोलन, गाव बंद ठेवून ग्रामस्थ सहभागी

महाराष्ट्र : दक्षता मात्रांचा वेग मंदावला; दोन महिन्यांत १६ लाख डोस

नाशिक : तब्बल पावणेदोन वर्षांनंतर बाधित एका आकड्यात !