शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : 8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध

मुंबई : Mumbai Police: मुंबईत 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश, मोर्चा अन् ड्रोन उडवण्यासही बंदी

आंतरराष्ट्रीय : Corona new Variant: इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, काय आहेत याची लक्षणे..?

मुंबई : Coron virus: गर्दी करू नका... धुलीवंदन अन् रंगपंचमीसाठी सरकारची नियमावली जारी

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ...तर पुढील दोन आठवड्यांत चीन कोलमडणार; कोरोनामुळे ड्रॅगन महासंकटात

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण! चीन पाठोपाठ आता 'या' देशात कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात तब्बल 6 लाख नवे रुग्ण

नाशिक : Corona Vaccine : 'या' ठिकाणी ९० टक्के लसीकरणासाठी 8 दिवसांचा अल्टीमेटम

पुणे : Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; शहरात १ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ३ जण ऑक्सिजनवर

आरोग्य : Coronavirus : आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात, WHO कडून मोठा इशारा

राष्ट्रीय : Indian Railway: कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका; भारतीय रेल्वेचा निराशाजनक निर्णय