शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नवी मुंबई : फी भरली नाही म्हणून १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले, उरणच्या युईएस इंग्रजी शाळेतील प्रकार 

आरोग्य : Covid-19, Oxygen: 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने मोबदला द्यावा'; समितीच्या अहवालात मागणी

राष्ट्रीय : ‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस

राष्ट्रीय : 'या' 26 औषधांमुळे कॅन्सरचा धोका, सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतून काढले; पहा यादी...

महाराष्ट्र : कंत्राटी कोविड आरोग्य कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य; सरकारचे सचिवांना निर्देश

पुणे : कोरोना अनुदान लाटणाऱ्यांवर संक्रांत! तातडीने परत न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार

गोंदिया : गोंदिया : उरले फक्त २३ दिवस, बूस्टर डोस घेणारे लाखही नाहीत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी, जाणून घ्या सध्यस्थितीतील सक्रिय रुग्णांचा आकडा

वाशिम : वाशिममध्ये 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव; आतापर्यंत दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह                                                                                   

छत्रपती संभाजीनगर : corona virus: आरोग्य यंत्रणेपुढे नवी चिंता; कोरोना उतरलाय आता गळ्याखाली