शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतले किंवा 3 तरीही नव्या व्हेरिएंटचा संसर्ग; 'या' लोकांना जास्त धोका

ठाणे : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ! आतापर्यंत नव्याने ६ रुग्णांचा मृत्यू, दोन रुग्णांना इनफ्ल्युएंझा

आरोग्य : कोराेनामुळे खरेच येतो का हृदयविकाराचा झटका? देशाचे आरोग्यमंत्री म्हणाले...

महाराष्ट्र : Coronavirus in Maharashtra : कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 186% रुग्णवाढ, 24 तासात 4 रुग्णांचा मृत्यू

लातुर : कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; लातूरमध्ये सद्यस्थितीत ११ पॉझिटिव्ह रुग्ण

राष्ट्रीय : एक दिवस आधीच राहुल गांधींचे स्वागत केलेले, अशोक गेहलोत यांना कोरोना

अकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रकोप; एकाच दिवशी २० ‘पॉझिटिव्ह’

क्रिकेट : IPL मध्ये कोरोनाची एन्ट्री! दिग्गज समालोचक आढळला पॉझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती

यवतमाळ : चिंता वाढली.. यवतमाळमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळले

मुंबई : कोरोना राखीव बेडचे दर ‘जैसे थे’