शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Dr. Bharti Pawar Corona: आता केंद्रीय मंत्रिमंडळात कोरोनाचा शिरकाव; आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना लागण

चंद्रपूर : ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक, मास्कशिवाय 'एन्ट्री' नाही

आरोग्य : Bird Flu : कोरोनादरम्यान नवीन संकट! बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

पुणे : पिंपरीत उदघाटनाला ५० हुन अधिक नगरसेवक अन् राजकीय नेते; कोरोना नियमांना तुडवले पायदळी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण, एका दिवसात 56 टक्के वाढ

मुंबई : Mumbai Corona Updates: खासगी रुग्णालयांसाठी BMC ची नवी नियमावली; परवानगीशिवाय कोविड रुग्णाला दाखल करु नका

मुंबई : Omicron:...तर २-३ दिवसांत मुंबईत लॉकडाऊन?; ३ दिवसांत २३० डॉक्टर्स कोरोना संक्रमित

ठाणे : CoronaVirus: लग्नात मिळाले ‘कोविड’चे रिटर्न गिफ्ट; वराचा बिल्डर पिताच निघाला पॉझिटिव्ह

नागपूर : CoronaVirus: सरकार बेसावध राहिल्यास कोरोना हाहाकार माजवील; उच्च न्यायालयाने कान टोचले

महाराष्ट्र : LockDown in Maharashtra: ज्यांना ज्या भाषेत समजते, त्यांना त्याच भाषेत समजवणार; अजित पवारांचा लॉकडाऊनवर इशारा