शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक रुग्ण; दिवसभरात ५१७ रुग्ण ‘कोरोनामुक्त’

मुंबई : १५ दिवस वाट पाहून मास्कसह निर्बंधांचा विचार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

चंद्रपूर : जिल्ह्यात ४५५ महिलांनी गमावले कुंकू

सखी : कोरोनांनतर पुरुषांना शरीरसंबंधात येतात ५ अडचणी; तज्ज्ञ सांगतात कोरोनाचा लैंगिक जीवनावरही परिणाम

राष्ट्रीय : Sonia Gandhi Corona Positive: सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह; लवकरात लवकर बरे होण्यासाठी PM मोदींनी केली प्रार्थना

मुंबई : Coronavirus: ८ दिवसांत अचानक कोरोना रुग्णसंख्येत तिप्पटीनं वाढ; मुंबईत सतर्कता, डॉक्टर म्हणाले...

महाराष्ट्र : Ajit Pawar: राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती केली जाणार?; अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

राष्ट्रीय : Sonia Gandhi Corona Positive: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, 'ईडी'च्या चौकशीला जाणार का?

मुंबई : CoronaVirus In Maharashtra: राज्यात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण मुंबईत; प्रशासने सर्व स्तरावर सतर्क राहण्याचे निर्देश

महाराष्ट्र : Corona virus: चिंता वाढली! राज्यात पुन्हा डोकं वर काढतोय कोरोना; फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच मोठी रुग्ण वाढ