शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण 'त्याने' हार नाही मानली; 'अशी' लाखोंची कमाई केली

आंतरराष्ट्रीय : चीन आणि पाकिस्तान बनवतंय जगाला उद्ध्वस्त करणारा घातक व्हायरस? सीक्रेट लॅबमध्ये सुरूय रिसर्च

राष्ट्रीय : Corona Update India: कोरोनावर भारताचा मोठा विजय! ३२ महिन्यांनी पहिल्यांदा एकही मृत्यू नाही!

ठाणे : महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठा नाही, लसीकरणाचा वेग मंदावला

आरोग्य : CoronaVirus News : कोरोनाने बदलली खूप रुपं, व्हेरिएंटसह लक्षणांमध्येही झाला बदल; 'हे' आहेत नवीन Symptoms

पुणे : Covid 19 | कोविडचे शरीरावरील दुष्परिणाम पाच वर्षांनंतरही दिसतील

सांगली : सांगली महापालिकेस 'इतक्या' कोटींचे 'कोरोना साहाय्य अनुदान' प्राप्त, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार ५० लाख

आंतरराष्ट्रीय : आयफोन कारखान्यात ६ लाख लाेकांना डांबले; काेराेनाच्या उद्रेकाने चीनचे लॉकडाऊन

मुंबई : ‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस

मुंबई : कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसकडे मुंबईकरांची पाठ; लस केंद्रे बंद करण्याबाबत पालिका घेणार आढावा