शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : हाहाकार! आता ना टेस्टिंग, ना क्वारंटाईन; कोरोना मृतांचा भयंकर आकडा पाहूनही चीनची मनमानी

मुंबई : पहाटे ५ वाजेपर्यंत रेस्टोबार सुरू, कोरोनाची चिंता नाही; जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत

आंतरराष्ट्रीय : Coronavirus in China : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, मृतांच्या वाढत्या संख्येवर पहिल्यांदाच जिनपिंग यांनी सोडलं मौन

आंतरराष्ट्रीय : धगधगत्या स्मशानांमुळे चीनची झाली पोलखोल; मात्र दोन आठवड्यांपासून कोरोना मृत्यूची नोंदच नाही

राष्ट्रीय : कोरोनालढ्यासाठी सज्ज राहा, केंद्राचे सतर्कतेचे आदेश; परदेशातून आलेले १५ जण पॉझिटिव्ह

मुंबई : ऑक्सिजनची चिंता नको! रुग्णालयांत पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई भासणार नाही

मुंबई : मुंबईकरांमध्ये पुरेशा अँटिबॉडीज आहेत का? दोन दिवसांत सिरो सर्वेक्षणाचा अहवाल येणार

मुंबई : रुग्णालयांमध्ये आज मॉकड्रिल; कोरोनाच्या अनुषंगाने सज्जतेची केली जाणार तपासणी

सखी : कोरोनापासून बचावासाठी चिनी जोडपे जाऊन बसले फुग्यात, बघा हा भन्नाट जुगाड - व्हिडिओ व्हायरल, करणार का कॉपी?

छत्रपती संभाजीनगर : कोरोना आला, ‘लस देता का लस’, पण कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सचा ठणठणाट