शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! ताजमहाल पाहायला अर्जेंटीनाहून आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला अन् अचानक गायब झाला

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : खळबळजनक! चीनहून इटलीला पोहोचलेल्या फ्लाइटमधील 50 टक्के प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : चीन, जपान, ब्राझील अमेरिका देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक; राज्यात बूस्टर घेणाऱ्यांंच्या संख्येत वाढ

संपादकीय : पंतप्रधानांची भेट? आधी कोविड टेस्ट करा!

आंतरराष्ट्रीय : CoronaVisrus : चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच, जगाचं टेन्शन वाढलं; अमेरिका, युरोपनं उचललं मोठं पाऊल

मुंबई : आला कोरोना, बूस्टर डोस द्या ना! लसीकरण केंद्रांवर वाढत आहे लोकांची गर्दी 

आंतरराष्ट्रीय : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणतात... जीव वाचवा;  जगात कोरोनाची ६६ कोटी २४ लाख प्रकरणे

राष्ट्रीय : सतर्क राहा, पुढचे ४० दिवस महत्त्वाचे; जानेवारीत रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती

मुंबई : कोरोनाच्या दहशतीने बूस्टर डोसला ‘बूस्टर’; देशात दुपटीने वाढले तिसरी लस घेणाऱ्यांचे प्रमाण

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : भीषण, भयावह! जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट; आठवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर