शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : पुन्हा घाबरवतोय कोरोना! 13 राज्यांमध्ये सापडला 'हा' नवीन सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, सर्वकाही

मुंबई : कोरोनाची ‘पॉवर’ खल्लास; नवीन लाटेचा धोका नाही

महाराष्ट्र : Maharashtra Corona Update : राज्यात 919 नव्या कोरोना बाधितांची नोंद, एकाचा मृत्यू; अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 5 हजारच्या जवळ

सांगली : कोरोना आला, यंत्रणा सज्ज; मात्र लसीच नाहीत, लसीकरण केंद्रावर विचारणा

वर्धा : सावधान; आठवडी कोविड पॉझिटिव्हीटी दर ७.५४

सातारा : चिंताजनक! सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला १००चा टप्पा

आरोग्य : Corona Virus : कोरोनाच्या 98% रुग्णांमध्ये आढळतोय Omicron चा 'हा' सब व्हेरिएंट; जाणून घ्या, किती खतरनाक?

पुणे : Corona | ससून, औंध जिल्हा रुग्णालयात काेविड पूर्वतयारीचे माॅकड्रिल

राष्ट्रीय : कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा!

मुंबई : महापालिका रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती, आयुक्तांचा निर्णय; ६० वर्षांवरील ज्येष्ठांना खबरदारी घेण्याच्या सूचना