शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : घरच्याघरी RTPCR Test कशी करावी? टेस्टिंग किट आणाल्यावर 'अशापद्धतीने' करा टेस्ट

अकोला : अकोला जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी कोरोनाबाधित!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली; 'या' देशांत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण

छत्रपती संभाजीनगर : तिसऱ्या लाटेत नवी चिंता; एकदा होऊन गेला म्हणजे कोरोनाचे भय इथे संपले नाही

मुंबई : Mumbai Jumbo Oxygen Plant: लयभारी! मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट; आता दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार

पुणे : Home Testing Kit: होम टेस्टिंग केल्यावर माहिती लपवताय; आता करावे लागणार 'या' सूचनांचे पालन

नाशिक : CoronaVirus News : तिसरी लाट आली, तरी आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांना दुसऱ्या लाटेवेळचे पगार देताना कुचराई

पुणे : Corona Vaccination In Pune: दिलासादायक; वर्षभरात जिल्ह्यातील दीड कोटी पुणेकरांना टोचली लस

सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा दर २९ टक्क्यांच्या पुढे, तरी..

आरोग्य : Omicron : दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा