शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

वर्धा : तब्बल 5 लाख लोकांची टेस्ट; 55 हजार वर्धेकर पॉझिटिव्ह

गोंदिया : बाधितांपेक्षा बरे हाेणारे दुप्पट

महाराष्ट्र : Covid Cases In Maharashtra: चोवीस तासांत राज्यात २७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित, Omicron चे ८५ नवे रुग्ण

मुंबई : इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राष्ट्रीय : 'वर्क फ्रॉम होम' आवडे सर्वांना! ८२ टक्के कर्मचाऱ्यांचा ऑफिसला जाण्यास नकार; सर्व्हेक्षणातून माहिती उघड

पुणे : Corona Update: पुणे शहरात पुन्हा पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद

आरोग्य : धोका अजूनही कायम... कोरोना प्रकरणांमध्ये घट होत असतानाही WHO चा इशारा

सांगली : दिलासादायक! जिल्ह्यात २८ दिवसांनंतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

आरोग्य : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट 'NeoCov' भारतासाठी किती धोकादायक? जाणून घ्या सविस्तर...

पिंपरी -चिंचवड : Coronavirus| गृहविलगीकरणातील रुग्णांना खरेच तो १३ रुपयांचा कॉल आला का?