शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख ९ हजार ९१८ नवे रुग्ण; पॉझिटीव्हीटी दर हा १५.७७ टक्क्यांवर

राष्ट्रीय : Coronavirus : भारताने कोरोनाच्या नव्या लाटेशी केला समर्थपणे मुकाबला -नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : Coronavirus : देशात कोरोना साथ संपण्याची दिसेनात चिन्हे, समोर येतेय अशी माहिती

भंडारा : तब्बल पाच लाख लोकांची टेस्ट; 65 हजार भंडारावासी पाॅझिटिव्ह

गोंदिया : जिल्ह्यातील 314 बाधितांनी केली कोरोनावर मात

वर्धा : भीतीमुळे गांधी आश्रमात पर्यटकांची संख्या रोडावली

नाशिक : बाधितांचा आलेख घसरला

पुणे : Pune Corona Update: शहरात रविवारी ३ हजार ८९६ नवे रुग्ण; तर ६ हजार २८३ कोरोनामुक्त

सोलापूर : धक्कादायक; कोविडच्या पन्नास हजार रुपयांसाठी तिन्ही मुलांचा दावा

सोलापूर : ३३ लाख सोलापूरकरांची कोरोना टेस्ट केली अन् निघाले सव्वा दोन लाख लोक पॉझिटिव्ह