शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Cases in India: देशात सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण, 49 जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; सातवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : Monkeypox : चिंता वाढली! मंकीपॉक्सची आता भारतात धडक; कोरोनासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होणार?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! गेल्या 24 तासांत 20,044 नवे रुग्ण; महाराष्ट्रासह 'या' 5 राज्यांनी वाढवलं टेन्शन

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाच्या नव्या लाटेसाठी तयार राहा; WHO चा सर्व देशांना सतर्क राहण्याचा इशारा

वर्धा : वर्धेकरांनो सावधान; कोरोना नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत!

राष्ट्रीय : आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, जाणून घ्या कोण वापरु शकतं? आणि कसा वापरायचा?

मुंबई : मुंबईत आजपासून कोविड लस अमृत महोत्सव, ३० सप्टेंबरपर्यंत मिळणार विनामूल्य डोस

राष्ट्रीय : Monkeypox Advisory To States: 'स्क्रिनिंग, टेस्टिंग, आयसोलेशन', 'मंकीपॉक्स'ला हलक्यात घेऊ नका; केंद्राकडून राज्यांना महत्वाच्या सूचना! 

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: नेदरलँडमध्ये आढळला कोरोनाचा नवीन 'सेंटॉरस' व्हेरिएंट; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता