शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

आंतरराष्ट्रीय : Pakistan Economic Crisis: पाकिस्तान-चीनची मैत्री तुटणार? पाकच्या 'या' कारवाईमुळे ड्रॅगन भडकला, उचलणार मोठं पाऊलं

सोशल वायरल : परीकथेतील गाव; हर्ष गोयंका यांनी शेअर केला रोमहर्षक व्हिडिओ, एकदा पाहाच...

व्यापार : Business: ‘मेड इन इंडिया’ पायताणाची चीनवर वरताण

आंतरराष्ट्रीय : China BRI Debt: जगाला फसवायला चाललेला चीन स्वत:च फसला, गमावले ७८ अब्ज डॉलर्स; मित्र म्हणवणाऱ्या पाकनेच लावला चुना

आंतरराष्ट्रीय : Sri Lanka Monkey China: पाकिस्तानच्या गाढवांनंतर आता श्रीलंकेच्या 1 लाख माकडांची खरेदी करतोय चीन, नेमकं कारण काय?

व्यापार : Adani च्या 'चीन कनेक्शन'वरून विरोधकांचा हल्लाबोल; पण मॉरिस चांग म्हणाले, मी तर तैवानचा नागरिक

आंतरराष्ट्रीय : Pakistan Economic Crisis: कर्जासाठी दारोदार फिरणाऱ्या पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होणार, आता संयुक्त राष्ट्रानंही दिला इशारा

राष्ट्रीय : M-777 Howitzer : आता पापणी लवताच होईल शत्रूचा खात्मा; फक्त मृत्यू बरसतात या नव्या भारतीय तोफा

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये उइगर मुस्लिमांना रोजा ठेवण्यास बंदी, लोकांवर असते पोलिसांची करडी नजर

ऑटो : चायनीज कारने कॉपी केले Maruti Jimny ची स्टाईल, भारतात कधी लॉन्च होणार..?